S M L

एकाच कुटुंबातल्या 5 जणांचा आगीत होरपळून मृत्यू

Sonali Deshpande | Updated On: Mar 26, 2017 05:03 PM IST

एकाच कुटुंबातल्या 5 जणांचा आगीत होरपळून मृत्यू

26 मार्च : धुळे शहरात रात्री दीड वाजता एक अतिशय ह्रदयद्रावक घटना घडलीय.एका घराला आग लागली आणि त्यात एकाच कुटुंबातल्या 5 जणांचा मृत्यू झाला. पाचकंदील भागात राहणारं संपूर्ण शर्मा कुटुंब आगीत होरपळलंय.मंदिरात पुजारी असलेले राम शर्मा, त्यांची आई शोभाबाई, पत्नी जयश्री आणि दोन मुलं, अशा एकूण 5 जणांचा गुदमरून मृत्यू झाला.

घराला एकच दार असल्यानं कुणालाच बाहेर पडता आलं नाही..पोलिसांनी घातपाताची शक्यता नाकारली नाहीय..त्यांचा तपास सुरू आहे.दरम्यान, अग्निशमन दलाला पोहचायला वेळ लागला, लवकर आले असते तर हे जीव वाचले असते, असं त्यांचं म्हणणं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 26, 2017 03:04 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close