News18 Lokmat

मंत्रालयात मारहाण झालेल्या शेतकऱ्यावर खोटे गुन्हे दाखल -अजित पवार

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Mar 24, 2017 10:08 PM IST

मंत्रालयात मारहाण झालेल्या शेतकऱ्यावर खोटे गुन्हे दाखल -अजित पवार

ajit_pawar_dhanjay munde24 मार्च : मंत्रालयात मारहाण झालेल्या शेतकरी रामेश्वर भुसारे यांच्यावर आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केल्यानं विरोधक आक्रमक झालेत. पोलिसांचा हा दावा खोटा असल्याचा आरोप विरोधी पक्षनेत्यांनी केलाय.

काल मंत्रालयात एका शेतकऱ्याला मारहाण करण्यात आली. त्यासाठी आज दोन्ही विरोधी पक्षनेत्यांसह काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेत्यांनी मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशनमध्ये जाऊन पीडित शेतकऱ्याची भेट घेतली. शेतकऱ्याला मारहाण का केली याचा जाबही पोलिसांना विचारला. यावेळी पोलीस खोटं बोलल्याचा आरोप अजित पवारांनी केला. यावेळी धनंजय मुंडे, राधाकृष्ण विखे पाटील हजर होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 24, 2017 10:08 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...