S M L

श्रीहरी अणेंच्या गाडीवर शिवसैनिकांचा हल्ला

Sachin Salve | Updated On: Mar 23, 2017 06:26 PM IST

 श्रीहरी अणेंच्या गाडीवर शिवसैनिकांचा हल्ला

23 मार्च : राज्याचे महाधिवक्ता आणि विदर्भवादी नेते श्रीहरी अणेंची शिवसैनिकांनी गाडी फोडलीये. औरंगाबादमध्ये वेगळा मराठवाडा विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी अणे आले होते. यावेळी शिवसैनिकांनी त्यांच्या गाडीवर हल्ला केला.

मात्र अणेंच्या ड्रायव्हरनं गाडी थांबवली नाही. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. शिवसैनिकांनी केलेल्या दगडफेकीत अणेंच्या कारच्या मागच्या काचा फुटल्यात. या प्रकरणी अजून कोणतीही तक्रार दाखल करण्यात आली नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 23, 2017 06:26 PM IST

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close