सुगंधानंही घेतला कपिलचा निरोप

सुगंधानंही घेतला कपिलचा निरोप

  • Share this:

kapil sugandha

23 मार्च : कपिल शर्मापुढच्या अडचणी काही संपतच नाहीयत. सुनील ग्रोवर प्रकरणानंतर एक एक करून सगळ्यांनीच कपिलचा शो सोडायचा निर्णय घेतला.बातमी अशी आहे की सुगंधा मिश्रानंही कपिलचा निरोप घेतलाय. याआधी अली अजगर, चंदन प्रभाकर यांनी कपिलला राम राम ठोकला.

असं म्हणतात की, कपिल आता शोमध्ये नवे काॅमेडियन आणणार आहे.

या शोसाठी शूट करत असणाऱ्या एहसान कुरेशीनं सांगितलं की, 'शूटिंगच्या वेळी कपिल आणि सिध्दूच्या चेहऱ्यावर पूर्ण तणाव दिसत होता. दोघांनाही हा शो शाबूत ठेवायचाय. त्यामुळेच ते चिंतेत आहेत.'

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 23, 2017 05:36 PM IST

ताज्या बातम्या