S M L

हाॅलिवूडमध्ये जायचं स्वप्न नाही - सोनाक्षी सिन्हा

Sonali Deshpande | Updated On: Mar 22, 2017 02:24 PM IST

हाॅलिवूडमध्ये जायचं स्वप्न नाही - सोनाक्षी सिन्हा

22 मार्च: सोनाक्षी सिन्हा सध्या 'द बँग-द टूर'साठी खूप उत्सुक आहे. सलमानसोबत ती या टूरवर जाणार आहे. 'मी बाॅलिवूडमध्ये खूश आहे. हाॅलिवूडमध्ये जाण्याचं स्वप्न नाही.' असंही ती म्हणाली.

आॅस्ट्रेलियात सिडनी,मेलबर्न आणि न्यूझिलंडला हा शो रंगणार आहे. सोनाक्षी म्हणते,'दबंग जोडी असल्यावर प्रेक्षकांना चांगलंच पाहायला मिळणार आहे.' या शोमध्ये प्रभुदेवा,बिपाशा बासू,रॅपर बादशहाही आहेत.सोनाक्षीला जुनी गाणी आवडतात. त्यावर परफाॅर्मन्स करायलाही आवडतो. तिच्या येणाऱ्या 'नूर' सिनेमात जुनं गाणं 'गुलाबी आँखे'चं नवं वर्जन आहे. नूरमध्ये ती पत्रकार बनलीय.

त्यानंतर ती 'इत्तेफाक'मध्ये सिद्धार्थ मल्होत्रासोबत असेल. त्यात ती खलनायिका बनलीय. एकूणच हे वर्ष सोनाक्षीसाठी हॅपनिंग आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Loading...
Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 22, 2017 02:24 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close