'फिलौरी' अनुष्काला घाबरला शाहरूख

'फिलौरी' अनुष्काला घाबरला शाहरूख

  • Share this:

shahrukh

22मार्च : शाहरूख खान आपल्या घरात निवांत होता. अचानक तो दचकला, घाबरला ...कारण त्याला भेटायला आली फिलौरी, फ्रेंडली भूत.

अनुष्का शर्माचा 'फिलौरी' 24 मार्चला रिलीज होतोय. त्याचं प्रमोशन जोरात सुरू आहे. आणि त्यासाठीच अनुष्का मन्नतवर शाहरूखकडे पोचली. शाहरूखसोबत फिलौरीच्या टीमनं एक व्हिडिओ शूट केलाय.

या व्हिडिओत अनुष्काचा आवाजच ऐकू येतोय. शशी बनून ती किंग खानसोबत गप्पा मारतेय. ही शशी किंग खानची फॅन आहे. अनुष्कानं हे ट्विटही केलंय.

अनुष्का-शाहरूख'द रिंग' सिनेमात एकत्र काम करणार आहेत. याआधी त्यांचा 'रब ने बनाई जोडी' हिट झाला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: March 22, 2017, 12:49 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading