मुस्लिमांनी शरयू नदीपलीकडे मशीद बांधावी - सुब्रमण्यम स्वामी

Sonali Deshpande | News18 Lokmat | Updated On: Mar 22, 2017 11:39 AM IST

मुस्लिमांनी शरयू नदीपलीकडे मशीद बांधावी - सुब्रमण्यम स्वामी

swmy

22 मार्च : भाजप खासदार सुब्रमण्यम स्वामींनी मुस्लिमांना चिथवणारे ट्विट करायला आज सकाळपासून सुरू केलीय.अयोध्येत शरयू नदीच्या पलीकडे मशीद बांधायचा माझा प्रस्ताव मुस्लिमांनी मान्य करावा,नाहीतर 2018 साली राज्यसभेत बहुमत मिळाल्यावर आम्ही कायदा करून राम जन्मभूमीवरच मंदिर बांधू, असं स्वामी म्हणालेत.

Loading...

दुसऱ्या एका ट्विटमध्ये त्यांनी राम मंदिर बांधल्यावर ते पाडून दाखवाच, असं धमकावजा आव्हानही दिलंय.

राम जन्मभूमीवर राम लल्लाचं मंदिर आहेच. त्याला 94 साली सुप्रीम कोर्टानंही मंजुरी दिलीय, असंही त्यांनी म्हटलंय.सुप्रीम कोर्टानं या प्रकरणात मध्यस्थी करायचा प्रस्ताव काल दिला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 22, 2017 11:15 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...