जिल्हा परिषदेत भाजपच नंबर वन,राष्ट्रवादी दुसऱ्या क्रमांकावर

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Mar 21, 2017 10:00 PM IST

bjp-flag.jpg.image.784.41021 मार्च : राज्यातील 25 पैकी 10 जिल्हा परिषदांमध्ये भाजपचं कमळ फुललं आहे. 6 ठिकाणी आपले अध्यक्ष बसवून राष्ट्रवादीने दुसरा क्रमांक पटकावला आहे तर 5 जिल्हा परिषदांवर अध्यक्ष बसवून काँग्रेसने तिसरा क्रमांक पटकावला आहे.

शिवसेनेला मात्र, 4 जिल्हा परिषदांवरच भगवा फडवण्याची संधी मिळाली आहे. आधी महापालिका आणि आता जिल्हा परिषदांमध्येही भाजपच सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला आहे.

पक्षीय बलाबल (एकूण 25 जिल्हा परिषदा)

 भाजप : 10

काँग्रेस : 5

Loading...

राष्ट्रवादी : 5

शिवसेना : 5

जि.प. उपाध्यक्षपदी

 भाजपा-मित्रपक्ष : 8

 काँग्रेस : 3

राष्ट्रवादी : 9

शिवसेना : 4

शेकाप : 1

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 21, 2017 10:00 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...