S M L
Football World Cup 2018

'गांधी द म्युझिकल'मध्ये बोमन इराणींचे बापूंना प्रश्न

Sonali Deshpande | Updated On: Mar 21, 2017 02:54 PM IST

 'गांधी द म्युझिकल'मध्ये बोमन इराणींचे बापूंना प्रश्न

21 मार्च : एनसीपीए थिएटर घेऊन येतंय, 'गांधी द म्युझिकल' हा शो. 1 एप्रिलपासून हा शो सुरू होतोय. या शोद्वारे गांधीजींचं कार्य, त्यांचा प्रवास नृत्य आणि संगीतातून उलगडत जाणार आहे. दनेश खंबाटानं या शोचं दिग्दर्शन केलंय.

या म्युझिक शोसाठी बोमन इराणी 12 ते 13 जणांचा आवाज बनलेत. कधी ते ब्रिटिश राज्यकर्ते बनलेत, तर कधी दक्षिण आफिक्रेतला रिपोर्टर.त्यांचा आवाज अगोदरच रेकाॅर्ड केला गेलाय.

'गांधी द म्युझिकल' शोमध्ये गांधींचं चरित्र जसं उलगडणार आहे, तसंच त्यांचं आणि कस्तुरबांचं नातंही संगीतातून समोर येणार आहे. या शोमध्ये एकूण 18 गाणी आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 21, 2017 02:54 PM IST

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close