पेचामध्ये अडकलाय 'जग्गा जासूस'

पेचामध्ये अडकलाय 'जग्गा जासूस'

  • Share this:

jagga-jasoos-7591

21 मार्च : रणबीर-कतरिनाच्या 'जग्गा जासूस' सिनेमाच्या अडचणी काही केल्या संपतच नाही आहेत.अनेक वेळा पुढे ढकलल्यानंतर अखेर 7 एप्रिल 2017 रोजी सिनेमा रिलीज होणार होता.पण 'सरकार 3'सोबतची टक्कर टाळण्यासठी सिनेमा 12 मे रोजी रिलीज करण्याचं जाहीर करण्यात आलं.

आता याच दिवशी अजून दोन सिनेमे रिलीज होणार आहेत.आयुष्यमान-परीणीतीचा 'मेरी प्यारी बिंदू' आणि इरफान खानचा 'हिंदी मीडियम' हे सिनेमे 'जग्गा जासूस' समोर उभे ठाकलेत.हा तिढा आता कसा सोडवला जातो आणि 'जग्गा जासूस' समोरचा रिलीजचा पेच अखेर सुटतो का ते लवकरच कळेल.

जग्गा जासूसच्या शूटिंग दरम्यानच रणबीर-कतरिनाचं ब्रेकअप झालं होतं. त्यानंत होणाऱ्या शूटिंगमध्येही बऱ्याच अडचणी आल्या होत्या.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: March 21, 2017, 10:49 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading