अकोल्यात आरआरसी कॉम्प्लेक्समध्ये भीषण आग

Samruddha Bhambure | News18 Lokmat | Updated On: Mar 20, 2017 10:23 AM IST

अकोल्यात आरआरसी कॉम्प्लेक्समध्ये भीषण आग

vlcsnap-5786-11-24-14h57m48s256

20 मार्च :  अकोल्यातील महात्मा गांधी रोडवरील आरआरसी कॉम्प्लेक्समधे भीषण आग लागली आहे. झी महासेलच्या दुकानाला आग लागली आहे.

अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहे.

आरआरसी कॉम्प्लेक्समध्ये अनेक ऑफिस आहेत. त्यामुळे आग इतर दुकानांमध्ये पसरू नये, यासाठी अग्निशमन दलाकडून शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. त्याचसोबतच या कॉम्प्लेक्समध्ये काही लोक अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 20, 2017 10:23 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...