S M L

कुणी रक्त देता का रक्त?

Sonali Deshpande | Updated On: Mar 19, 2017 07:39 PM IST

कुणी रक्त देता का रक्त?

19 मार्च : मुंबईत सध्या रक्ताचा तुटवडा निर्माण झालाय. त्यामुळे हॉस्पिटल्समध्ये होणारी महत्त्वाची ऑपरेशन्स करताना, हव्या त्या गटाचं रक्त मिळवताना अडचणी निर्माण होतायेत. शिवाय थॅलेसिमियाग्रस्त रुग्णांनाही रक्त मिळवण्यात अडचणी येतायेत.

मार्च ते जुलै महिन्यांमध्ये रक्तदाते मिळत नसल्याने मुंबईमध्ये रक्ताचा मोठा तुटवडा निर्माण होतो. कारण या दिवसांमध्ये कॉलेजेसना सुट्ट्या असतात. त्यामुळे कोणत्याही कॉलेजमध्ये रक्तदानाचे कँम्प लागत नाहीत. अनेक जण सुट्ट्यांसाठी गावी जातात. किंवा बाहेर जातात. त्यामुळे रक्तदान नेहमीच्या तुलनेत कमी होतं.याचा फटका गरजू रुग्णांना बसतोय.त्यामुळे या तुटवड्याच्या काळात जास्तीत जास्त दात्यांनी रक्तदान करावं असं आवाहन करण्यात आलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 19, 2017 07:39 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close