काय स्वस्त, काय महाग ?

काय स्वस्त, काय महाग ?

  • Share this:

maha_budget418 मार्च : राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी राज्याचा चालू वर्षाचा अर्थसंकल्प सादर केलाय. सर्वसामान्यांसाठी महत्वाच्या घोषणा करत महागाईची झळ पोहचणार नाही याचीही काळजी घेण्यात आलीये. कॅशलेसचा नारा देत स्वाईप कार्डने खरेदी केल्यास कोणतेही कर आता लागणार नाही अशी महत्वपूर्ण घोषणा मुनगंटीवार यांनी केली. जीवानावश्यक वस्तूंसाठी करमाफी ठेवून  सर्वसामान्यांना दिलासा दिलाय.

महाग

दारू

साप्ताहिक लाॅटरी

 स्वस्त

डेबिट कार्डने खरेदी

तांदूळ, गहू, डाळी आणि त्यांचे पीठ

हळद

मिरची

चिंच

गूळ

नारळ

धणे

मेथी

सुवा

पापड

ओला खजूर

सोलापूर चादरी आणि टाॅवेल्स

बेदाणे

मनुके

चहा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 18, 2017 05:55 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading