एमपीएससीचा निकाल जाहीर, नाशिकचा भूषण अहिरे पहिला !

 एमपीएससीचा निकाल जाहीर, नाशिकचा भूषण अहिरे पहिला !

  • Share this:

mpsc_exam416 मार्च : राज्य लोकसेवा आयोग अर्थात एमपीएससी निकाल जाहीर झालाय. नाशिकचा भूषण अहिरे राज्यात पहिला आला आहे. तर  श्रीकांत गायकवाड हा दुसरा आला असून मुलींमध्ये पूनम पाटील राज्यात पहिली आली आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या 2016 मध्ये घेण्यात आलेल्या परिक्षेचा निकाल आज (गुरुवारी) जाहीर झालाय. एकूण 130 अधिकाऱ्यांची निवड झाली आहे. यामध्ये 34 मुलींचा समावेश आहे.

या परिक्षेत पहिल्या होण्याचा मान यंदा नाशिकने पटकावलाय.नाशिक जिल्ह्यातला भूषण अहिरे राज्यात प्रथम आलाय. तर श्रीकांत गायकवाड राज्यात दुसरा आलाय.तर श्रीकांत गायकवाड द्वितीय आलाय. मुलींमधून पुनम पाटील हीने बाजी मारली असून ती पहिली आली आहे.

इथं पाहा निकाल

https://mpsc.gov.in/

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: March 16, 2017, 7:45 PM IST

ताज्या बातम्या