WWE स्टार जॉन सीना 'डॅडीज होम-2'मध्ये मुख्य भूमिकेत

WWE स्टार जॉन सीना 'डॅडीज होम-2'मध्ये मुख्य भूमिकेत

  • Share this:

jhon_cena13 मार्च : 'डब्ल्यूडब्ल्यूई' स्टार जॉन सीना, हा 'डॅडीज होम-2' या आगामी चित्रपटामधून पुन्हा एकदा हॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. या चित्रपटाचं शुटिंग बोस्टन येथे सुरू होणार असून, 9 नोव्हेंबरला हा सिनेमा रिलीज होणार आहे.

2015 मध्ये आलेल्या 'डॅडीज होम' या चित्रपटात जॉन सीना याने एका पाहुण्या कलाकाराची भूमिका पार पाडली होती. परंतु आता या सिनेमाच्या या सीक्वलमध्ये जॉन सीना मुख्य भुमिकेत असणार असून त्याच्यासोबत विल फेरेल आणि मार्क वाल्बर्ग सुद्धा मुख्य भूमिकेत दिसून येतील.

सध्या जॉन सीना डब्ल्यूडब्ल्यूएफमध्ये होणाऱ्या रेसलमेनिया-33 च्या तयारीमध्ये लागला आहे. जो पुढील महिन्याच्या सुरुवातीला  होणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 13, 2017 04:42 PM IST

ताज्या बातम्या