मुंबईकरांसाठी पहिलं तरंगतं हाॅटेल सज्ज

Samruddha Bhambure | News18 Lokmat | Updated On: Mar 12, 2017 10:41 AM IST

मुंबईकरांसाठी पहिलं तरंगतं हाॅटेल सज्ज

hotel

12 मार्च : केरळ आणि गोव्याप्रमाणे आता मुंबईतही पर्यटकांना समुद्राची सैर करत मेजवानीचा आनंद लुटता येणाराय. मुंबईतील पहिलं तरंगतं हॉटेल पर्यटक आणि मुंबईकरांसाठी सज्ज झालं आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या हॉटेलचं उद्घाटन करण्यात आलं.

वांद्रे रेक्लमेशनजवळ ए. बी. सेलेस्टीयन या खाजगी कंपनीनं हे हॉटेल सुरू केलं आहे.महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ, डब्ल्यू बी इंटरनॅशनल कन्सल्टंट्स आणि एबी यांच्या मदतीने हा उपक्रम राबवला जात आहे.

या तरंगत्या हॉटेलमधून अथांग समुद्राचं आणि मुंबईच्या भव्य दिव्यतेचं दर्शन घेता येणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 12, 2017 10:41 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...