पुणे सोलापूर महामार्गावर भीषण अपघातात 11 ठार

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Mar 11, 2017 07:47 AM IST

पुणे सोलापूर महामार्गावर भीषण अपघातात 11 ठार

pune_accident411 मार्च : पुणे - सोलापूर महामार्गावर खासगी बसला झालेल्या भीषण अपघातात 11 जण ठार झाले आहेत. उरळी कांचनजवळ हा  अपघात झालाय.

-सोलापूर - पुणे रस्त्यावर उरळी कांचनजवळ खासगी बस समोर डुक्कर आडवं आल्यानं बस चालकाचा ताबा सुटला आणि बस दुस-या लेनवर वळवली. त्यामुळे समोर उभ्या असलेल्या ट्रकला बस धडकली. या भीषण अपघातात 5 पुरूष, 6 महिलांचा समावेश आहे. यातील 9 प्रवाशी हे मुंबईतील मुंलूड येथील रहिवाशी  आहे. तर दोन प्रवाशी पुण्यातील नारायण गावाचे आहे.  जखमींवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 11, 2017 07:47 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...