टि्वटरवर #शेतकरी_कर्जमाफी साठी एल्गार

टि्वटरवर #शेतकरी_कर्जमाफी साठी एल्गार

  • Share this:

shetkarti09 मार्च : शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी यासाठी अधिवेशनात विरोधकांनी मागणी लावून धरलीये. पण दुसरीकडे शेतकऱ्यांच्या मुलांनी टिवटरवर शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या असा एल्गार पुकारलाय. यासाठी #शेतकरी_कर्जमाफी हा हॅशटॅग वापरला जात आहेत.

शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी यासाठी आज संध्याकाळी 6 वाजेपासून ते रात्री 9 वाजेपर्यंत  #शेतकरी_कर्जमाफी ही मोहीम राबवण्यात येत आहे. तसंच यासाठी फेसबुक लाईव्हचा वापरही करण्याचं आवाहन करण्यात आलंय.

स्वतःचा, कुटुंबियांचा किंवा मित्रांचा व्हिडिओ पोस्ट करून  शेतकरी कर्जमाफीसाठी विनंती करावी अशी मागणी आयोजकांनी केलीये.

आयबीएन लोकमतही या मोहिमेला प्रोत्साहन देत असून #शेतकरी _कर्जमाफी टॅग वापरावा असं आवाहन करत आहोत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: March 9, 2017, 7:37 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading