'लिपस्टिक अण्डर माय बुरखा'चा प्रीमिअर लाॅस एन्जलीसला

'लिपस्टिक अण्डर माय बुरखा'चा प्रीमिअर लाॅस एन्जलीसला

  • Share this:

burkha

09 मार्च : 'लिपस्टिक अण्डर माय बुरखा' सिनेमाला सेन्सॉर बोर्डाने रिलीजसाठी हिरवा कंदील दाखवला नसला तरी सिनेमाची घोडदौड सुरूच आहे.सिनेमाला भारतात रिलीजसाठी अडथळे येत असले तरी सिनेमाचा प्रीमिअर लॉस एन्जलिसमध्ये पार पडणारेय.

इंडियन फिल्म फेस्टिव्हल ऑफ लॉस एन्जलिस या 5 ते 9 एप्रिल दरम्यान रंगणाऱ्या फिल्म फेस्टिव्हलमध्ये हा प्रीमिअर एका मोठ्या दिमाखदार सोहळ्यात पार पडेल.सिनेमाचं रिलीज टळलं असलं तरी फिल्म फेस्टिव्हलमध्ये हा सिनेमा खूपच गाजतोय.

प्रकाश झा यांची निर्मिती असलेल्या या सिनेमात कोंकणा सेन, रत्ना पाठक, सुशांत सिंग यांच्या भूमिका आहेत. चार स्त्रियांभोवती हा सिनेमा फिरतो. भारतात सेन्साॅर बोर्डानं सर्टिफिकेट द्यायला नकार दिलाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 9, 2017 01:30 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...