S M L

दिघ्यातील कारवाई थांबवण्यासाठी कोर्ट रिसिव्हरला पालकमंत्र्यांच्या पीएकडून फोन

Sachin Salve | Updated On: Mar 7, 2017 07:52 PM IST

Bombay High Court07 मार्च : नवी मुंबईच्या दिघ्यातील बेकायदा इमारतप्रकरणी कोर्ट रिसिव्हरवर दबाव आणल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय.

ठाण्याच्या पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पीएने कारवाई रोखण्यासाठी फोन केल्याची माहिती कोर्टात दिली. या प्रकारामुळे हायकोर्ट चांगलंच संतापलं. या प्रकरणी महाधिवक्ता रोहित देव यांनी या प्रकरणाची चौकशी केली जाईल असं कोर्टाला सांगितलं. अनधिकृत बांधकामं नियमित करण्याबाबतच्या धोरणावरही नाराजी व्यक्त केली. पण या प्रकरणात कोर्टावर राजकीय दबाव आणण्याचा प्रयत्न झाल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जातंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो कराबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 7, 2017 07:52 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close