News18 Lokmat

कंगना-करणचं शाब्दिक युद्ध पेटलं

Sonali Deshpande | News18 Lokmat | Updated On: Mar 7, 2017 12:42 PM IST

कंगना-करणचं शाब्दिक युद्ध पेटलं

kangana-story_647_030617033556

07मार्च : कॉफी विद करण या शोमध्ये कंगना राणावतनं करणवर घराणेशाहीचा आरोप केला.तू तुझ्या आवडत्या आणि ओळखीच्याच लोकांना काम देतोस, असा थेट आरोप कंगनानं केला.

याला करणनं लंडनमधल्या एका मुलाखतीत उत्तर दिलं.मी आजपर्यंत अनेक नव्या दिग्दर्शकांना संधी दिलीय.माझ्यावर कुणी हा आरोप कसा करू शकतं.कंगनानं ती इंडस्ट्रीबाहेरची असल्याचा आणि महिला असल्याचा मुद्दा उपस्थित करणं सोडावं, नाहीतर तिनं चित्रपटसृष्टी सोडून द्यावी, असा पोकळ बचाव करणनं केलाय.

सोशल मीडियावरून करणवर याबाबत टीकाही होतेय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 7, 2017 11:00 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...