सरोगसी कशाला? लग्न करा,समस्या असेल तर डाॅक्टरकडे जा - अबू आझमी

सरोगसी कशाला? लग्न करा,समस्या असेल तर डाॅक्टरकडे जा - अबू आझमी

  • Share this:

abu

07 मार्च : सपाचे आमदार अबू आझमी यांची पुन्हा एकदा जीभ घसरलीय.करण जोहरला सरोगसीनं दोन मुलं झाली,यावर आझमींनी टीका केलीय.

मुलं हवी होती तर लग्न करायचं होतं आणि लग्न होत नसण्याला कोणती समस्या कारणीभूत असेल, तर आम्हाला सांग किंवा डॉक्टरांकडे जा, असं वक्तव्य आझमींनी केलंय.कायदा वगैरे मला सांगू नका. सरोगसीची संकल्पनाच मला पटत नाही, असं ते म्हणाले. पुढे जाऊन ते असंही म्हणाले की, सरोगसीपेक्षा मूल दत्तक घ्या.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 7, 2017 11:44 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...