खिद्रापुरेविरोधात सरकार कठोर कारवाई करणार -पंकजा मुंडे

खिद्रापुरेविरोधात सरकार कठोर कारवाई करणार -पंकजा मुंडे

  • Share this:

pankaja_munde306 मार्च : सांगलीतल्या म्हैसाळच्या डॉक्टर खिद्रापुरेविरोधात सरकार कठोर कारवाई करणार असं आश्वासन महिला आणि बालकल्याणमंत्री पंकजा मुंडेंनी दिलंय. त्या स्वतः म्हैसाळला भेटही देणार आहेत.

सांगलीच्या अवैध गर्भपात प्रकरणी आता 24 तास उलटले आहेत मात्र अजूनही डॉक्टर बाबासाहेब खिद्रापुरेला अटक झालेली नाही. पोलिसांची पाच पथकं घटनेच्या ठिकाणी रवाना झाले आहेत. मिरज पोलिसांची तीन पथकं आणि क्राईम ब्रँचची पथकं रवाना झाली आहेत. तर आज विधानपरिषदेत या प्रकरणावरून बराच गोंधळ झाला. आम्ही या प्रकरणाची सखोल चौकशी करून योग्य ती कारवाई करण्यात येईल असं आश्वासन पंकजा मुंडे यांनी दिलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: March 6, 2017, 5:01 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading