'बापमाणूस' झाल्याबद्दल शाहरूखनं करणचं केलं अभिनंदन

'बापमाणूस' झाल्याबद्दल शाहरूखनं करणचं केलं अभिनंदन

  • Share this:

karan-johar-friends-shah-rukh-khan-

06 मार्च : करण जोहर सरोगसीनं वडील बनल्यावर, त्याचा जवळचा मित्र शाहरूख खाननं त्याला शुभेच्छा दिल्या. एका फॅशन शोमध्ये किंग खान आला होता. त्यावेळी त्यानं करण जोहरच्या 'गुड न्यूज'चा आनंद व्यक्त केला.

शाहरूख खान म्हणाला, 'ही गोष्ट पूर्ण व्यक्तिगत आहे. मी पण यातून गेलोय. आम्ही काही दिवसांनी सेलिब्रेशन करणार आहोत.' शाहरूख खानचा मुलगा अबरामही सरोगसीनं झालाय.

यावेळी शबाना आझमीच्या एनजीओसाठी शाहरूखनं रॅम्प वाॅक केला. अनुष्का शर्मासोबत त्यानं रॅम्प वाॅक केला. दोघांचा 'द रिंग' सिनेमा येतोय. त्यात किंग खान गाइड बनलाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 6, 2017 10:00 AM IST

ताज्या बातम्या