महापौरपदाची निवडणूक झाली सोपी, सेना-काँग्रेस होणार सामना

  • Share this:

mumbai_palika

04 मार्च : शिवसेनेला भाजपनं पाठिंबा दिल्यानं आता मुंबई महापालिकेच्या महापौरपदाची निवडणूक अतिशय सोपी झालीये. महापौरपदासाठी आता सेना आणि काँग्रेस असा सामना होणार आहे. पक्षीय बलाबल पाहता शिवसेनेसाठी हा विजय आता खूप सोपा झालाय.

शिवसेनेकडून महापौरपदासाठी विश्वनाथ महाडेश्वर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय. तर उपमहापौरपदासाठी हेमांगी वरळीकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय. तर काँग्रेसकडून विठ्ठल लोकरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय.

तर सपा, मनसे आणि राष्ट्रवादीनं माघार घेतलीये.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: March 4, 2017, 8:10 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading