'इत्तेफाक'च्या रिमेकचा वेगळा शेवट

'इत्तेफाक'च्या रिमेकचा वेगळा शेवट

  • Share this:

ittefaq-remake-647_022117110431

02 मार्च : 1969चा 'इत्तेफाक' सिनेमाचा रिमेक बनतोय आणि त्यात सोनाक्षी सिन्हा आणि सिद्धार्थ मल्होत्रा मुख्य भूमिका साकारणारेत.पण हा सिनेमा एक सस्पेन्स थ्रिलर असल्यामुळे जुन्या सिनेमातलं ट्विस्ट या नवीन आवृत्तीत बदलण्यात येणारेय.

जुन्या सिनेमात सिनेमातली नायिकाच तिच्या नवऱ्याची खुनी दाखवलीये जे सिनेमाच्या अखेर एका ट्विस्टमधून समोर येतं. आता हा नवा रिमेक तसाच ठेवला, तर प्रेक्षकांचा सिनेमातला रस कमी होईल. म्हणून या नवीन आवृत्तीत हा ट्विस्ट बदललाय.

या सिनेमात सोनाक्षी खुनी नसून एक वेगळंच वळण सिनेमाला मिळणारे.तर काही नवीन गाणी सुद्धा या सिनेमात पहायला मिळतील.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 2, 2017 05:20 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading