बर्थ डे बाॅय टायगरला जॅकी श्राॅफकडून सरप्राइझ

बर्थ डे बाॅय टायगरला जॅकी श्राॅफकडून सरप्राइझ

  • Share this:

tiger

02 मार्च : आज टायगर श्राॅफची वाढदिवस. आणि त्याच्या बाबांनी म्हणजे जॅकी श्राॅफ आणि आई आयेषा त्याला गिफ्ट देणार आहेत मायकल जॅक्सनचं पेंटिंग. मायकल जॅक्सन टायगर श्राॅफचं दैवत आहे.

सध्या टायगर 'मुन्ना मायकल' सिनेमाच्या शूटिंगमध्ये बिझी आहे. सेटवर त्याची बहीण कृष्णा त्याच सिनेमाला सहाय्य करतेय. जॅकी आणि आयेषा सेटवर जाऊन टायगरला सरप्राइझ देणार आहेत.

सिनेमाचा दिग्दर्शक सब्बीर खाननंही सेटवर सेलिब्रेशनचं प्लॅनिंग केलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 2, 2017 10:20 AM IST

ताज्या बातम्या