अनाथ आश्रमात शिवसैनिकांकडून तोडफोड

अनाथ आश्रमात शिवसैनिकांकडून तोडफोड

14 जूननागपूरच्या अशोक नगर भागात असलेल्या अनाथ सेवा अनाथ आश्रमात शिवसेनेच्या काही कार्यकर्त्यांनी आज तोडफोड केली. या आश्रमात निकृष्ठ दर्जाचे जेवण दिले जाते, तसेच संचालक मंडळाकडून आश्रमातील मुलींना त्रास दिला जातो, आश्रमात दारूच्या पाटर्‌या होतात, असा आरोप या शिवसैनिकांनी केला आहे. विद्यार्थ्यांनी तक्रार केल्यानंतर शिवसैनिक आश्रमात पोहोचले. आणि तोडफोड केली. येथील मुलींनी वारंवार तक्रार करूनही त्याची कुणीच दखल घेतली नसल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे.

  • Share this:

14 जून

नागपूरच्या अशोक नगर भागात असलेल्या अनाथ सेवा अनाथ आश्रमात शिवसेनेच्या काही कार्यकर्त्यांनी आज तोडफोड केली.

या आश्रमात निकृष्ठ दर्जाचे जेवण दिले जाते, तसेच संचालक मंडळाकडून आश्रमातील मुलींना त्रास दिला जातो, आश्रमात दारूच्या पाटर्‌या होतात, असा आरोप या शिवसैनिकांनी केला आहे.

विद्यार्थ्यांनी तक्रार केल्यानंतर शिवसैनिक आश्रमात पोहोचले. आणि तोडफोड केली.

येथील मुलींनी वारंवार तक्रार करूनही त्याची कुणीच दखल घेतली नसल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे.

Tags:
First Published: Jun 14, 2010 01:36 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading