दाभोलकर हत्येप्रकरणी सनातनच्या फरार साधकांवर 5 लाखांचे बक्षीस जाहीर

दाभोलकर हत्येप्रकरणी सनातनच्या फरार साधकांवर 5 लाखांचे बक्षीस जाहीर

  • Share this:

sanatan_01 मार्च :  डाॅ. नरेंद्र दाभोलकर हत्येप्रकरणी सीबीआयने सनातन संस्थेचे दोन फरारी साधक सारंग आकोलकर आणि विनय पवार यांच्यावर प्रत्येकी पाच लाखांचं इनाम जाहीर केले आहे.

२० आॅगस्ट २०१३ रोजी डाॅ. नरेंद्र दाभोलकर यांची पुण्यात हत्या झाली होती. त्यानंतर या दोघांची नावं तपासादरम्यान पुढे आली होती पण त्यांचा शोध मात्र अजूनही लागला नाहीये. यावरून मुंबई हायकोर्टाने अनेक वेळा सीबीआयला फटकारलंदेखील आहे. मात्र अजूनही त्यांचा ठावठिकाणा न लागल्यानं त्यांच्यावर आता सीबीआयनं इनाम जाहीर केलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 1, 2017 09:52 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading