'अल निनो'मुळे यावर्षी कमी पाऊस पडण्याची शक्यता

  • Share this:

rain inkerla21301 मार्च : मागील वर्षी वरुणाराजाच्या कृपेमुळे दुष्काळाच्या तावडीतून बळीराजाची सुटका झाली. पण, यावेळी कमी पावसाचे ढग पुन्हा दाटण्याची शक्यता आहे. अल निनो वादळामुळे पावसाचं प्रमाण कमी असल्याची भीती हवामान तज्ज्ञांनी वर्तवलीये.

यंदा मान्सूनचा परिणाम कमी राहण्याची शक्यता आहे. हवामान तज्ज्ञांनी सध्या अस्तित्वात असलेल्या हवामान प्रतिमानाच्या आधारे यंदा अल निनोच्या प्रभावामुळे कमी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे देशभरातील शेतकऱ्यांची धाकधूक वाढली आहे. यंदा अल निनोचा मान्सूनवर परिणाम होईल. त्याचबरोबर दिल्लीतही गेल्या काही वर्षांच्या तुलनेत कमी पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 1, 2017 08:07 PM IST

ताज्या बातम्या