20 वर्षांनी रेणुका शहाणे-सचिन खेडेकर एकत्र

20 वर्षांनी रेणुका शहाणे-सचिन खेडेकर एकत्र

  • Share this:

renukajasd

01 मार्च : रेणुका शहाणे आणि सचिन खेडेकर पुन्हा एकदा एकत्र येतायत. 20 वर्षांनंतर दोघं एकत्र काम करतायत. 1990साली 'सैलाब'मध्ये दोघांनी केलेली भूमिका आजही लक्षात आहे.

पण नक्की कुठल्या मालिकेत ते एकत्र येतायत, हे मात्र अजून गुलदस्त्यात आहे. रेणुका शहाणेनं सोशल मीडियावर हे शेअर केलंय. तिनं लिहिलंय, 'आम्ही पुन्हा एकदा एकत्र काम करतोय. हे सैलाब 2 आहे का? नाही, हे खूप काही गोड आहे.'

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 1, 2017 11:30 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...