01 मार्च : अभिनेता कादर खान यांची तब्येत बिघडलीय. उपचारासाठी ते कॅनडाला रवाना झालेत. गेली तीन वर्ष ते आजारी आहेत. पायाच्या दुखण्यानं ते व्हीलचेअरवरच असतात.
कादर खान शेवटचे मीडियासमोर आले ते 2015साली.ते रामदेव बाबांच्या आश्रमात उपचारासाठी गेले होते. पण फारसा फायदा झाला नाही.
कादर खान यांचा मुलगा कॅनडाला राहतो. आपल्या वडिलांना उपचारासाठी घेऊन गेलाय. आपल्या विनोदी अभिनयानं कादर खान यांनी रसिकांच्या मनावर अनेक वर्ष राज्य केलंय.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा Follow @ibnlokmattv
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा