16 वर्षांच्या अक्षयची खंडणीसाठी मित्रांनी केली हत्या

16 वर्षांच्या अक्षयची खंडणीसाठी मित्रांनी केली हत्या

  • Share this:

akshay khun

28 फेब्रुवारी : अहमदनगरमध्ये श्रीगोंद्यात खंडणीसाठी 16 वर्षाच्या अक्षयची अपहरण करून हत्या करण्यात आली आहे.मित्रांनीच अक्षयची हत्या केल्याचं समोर आलंय.

शनिवारपासून अक्षय राजेंद्र पानवकर गायब होता. अपहरणकर्त्यांनी घरच्यांकडे वीस लाखांची खंडणीची मागणी केली होती आणि पैसे न दिल्यास त्याला ठार मारण्याची धमकी दिली होती.

मंगळवारी पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातल्या पाटस परिसरात  अक्षयचा मृतदेह आढळला.या प्रकरणी काष्टी गावातली दोन अल्पवयीन मुलं आणि २ जणांना अटक केलीय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 28, 2017 01:00 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading