S M L

शोधा राज्य/ मतदार संघ

युती करा आणि अडीच अडीच वर्षे वाटून घ्या -मा.गो.वैद्य

Sachin Salve | Updated On: Feb 27, 2017 07:02 PM IST

M G VAIDYA27 फेब्रुवारी : मुंबई महानगर पालिकेत शिवसेना आणि भाजपनं एकत्र येऊन सत्ता स्थापन करावी तसंच महापौरपद दोन्ही पक्षांनी अडीच अडीच वर्षे वाटून घ्यावं असं सल्ला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी प्रवक्ते मा. गो. वैद्य यांनी दिलाय.

आज 'सामना'मधील अग्रलेखातून शिवसेनेनं मांडलेल्या भूमिकेमुळे महापालिकेच्या सत्तेसाठी काँग्रेसची मदत घेईल अशी शक्यता असल्याचंही वैद्य म्हणाले. पण उत्तर प्रदेशातील निवडणूक होईपर्यंत काँग्रेस असं पाऊल उचलेल अशी शक्यता वाटत नसल्याच्या अंदाजही वैद्य यांनी वर्तवला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो कराबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 27, 2017 07:02 PM IST

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close