S M L

किंग खानचा यश चोप्रा अॅवाॅर्डनं सन्मान

Sonali Deshpande | Updated On: Feb 26, 2017 04:10 PM IST

किंग खानचा यश चोप्रा अॅवाॅर्डनं सन्मान

26 फेब्रुवारी : सुपरस्टार शाहरूख खानला यश चोप्रा अॅवार्डनं सन्मानित करण्यात आलंय. ज्येष्ठ अभिनेत्री रेखा आणि राज्यपाल सी .विद्यासागरराव यांच्या हस्ते शाहरूखला हे अॅवार्ड देण्यात आलं.शाहरूखनं यश चोप्रांच्या डर,दिल तो पागल है,वीरजारा,आणि जब तक है जान यासारख्या हिट सिनेमांमध्ये काम केलंय.

गेल्या दोन दशकांपासून शाहरूखची हिंदी चित्रपटसृष्टीवर जादू कायम राहिलीय.त्याच्या कारकिर्दीचा सन्मान म्हणून शाहरूखला हे अॅवार्ड देण्यात आलंय.

यश चोप्रांनी माझ्यातल्या अभिनेत्याला खूप संधी दिली असंही शाहरुख म्हणाला आणि त्यानं यशजींच्या आठवणींनाही उजाळा दिला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Loading...
Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 26, 2017 04:10 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close