S M L

आता लढाई महापौरपदासाठी, कुणाचा महापौर बसणार?

Sonali Deshpande | Updated On: Feb 24, 2017 03:20 PM IST

आता लढाई महापौरपदासाठी,  कुणाचा महापौर बसणार?

24 फेब्रुवारी : महापालिका निवडणूक निकालानंतर शिवसेना 84 आणि भाजप 82 जागांवर जिंकले. आता पालिकेतल्या सत्तेसाठी 114 जागांची गरज लागते. ही मॅजिक फिगर कोण मिळवणार? कोण होणार महापौर?

 पाहू या काही शक्यता-

सत्तास्थापनेसाठीची मॅजिक फिगर 114

शक्यता नं. 1

Loading...

शिवसेना भाजप

84 82 = 166

सर्वात जास्त शक्यता

शिवसेना आणि भाजप एकत्र येणार

औरंगाबाद पॅटर्नच्या धर्तीवर अडीच वर्षे महापौरपद

तर दुसऱ्याला स्थायी समिती अध्यक्षपद

शक्यता नं. 2

भाजप काँग्रेस अपक्ष

82 31 1 = 114

शक्यता फारच कमी

FPR WAB copy

शक्यता नं. 3

भाजप घेणार राष्ट्रवादी अपक्ष आणि इतरांची मदत

भाजप राष्ट्रवादी मनसे अपक्ष

82 9 7 1 इतर ( 14 ) 1 इतर असंतुष्ट= 114

शक्यता नाकारता येत नाही

शक्यता नं. 4

शिवसेना घेणार काँग्रेसची मदत

84 31 = 114

शक्यता फारच कमी

शक्यता नं. 5

शिवसेना मनसे सपा अपक्ष एमआयएम 4 इतर असंतुष्ट

84 7 613 13 = 114

शिवसेना मॅजिक फिगरसाठी मनसेसह इतर छोटया पक्षांचा घेणार पाठिंबा

शक्यता फारच कमी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 24, 2017 12:09 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close