बंडखोर शिवसेना उमेदवारांची घरवापसी

बंडखोर शिवसेना उमेदवारांची घरवापसी

  • Share this:

uddhav-thackeray-l

24 फेब्रुवारी : शिवसेनेतून बंडखोरी करून विजयी झालेले उमेदवार आज शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. शिवसेना बंडखोर स्नेहल मोरे आज शिवसेनेत प्रवेश करणार. शिवसेनेतून बडतर्फ केलेले माजी विभाग प्रमुख सुधीर मोरे यांच्या स्नेहल मोरे या वहिनी आहेत.

तसंच काही अपक्ष उमेदवारही शिवसेनेसोबत येणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

आज दुपारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत या सर्वांचे पक्षप्रवेश मातोश्री येथे होणार आहेत.

शिवसेना आणि भाजप दोघंही स्वबळावर सत्ता आणण्याचा प्रयत्न करतायत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 24, 2017 10:55 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading