महापालिका, जिल्हा परिषदा निवडणूक निकालाचे सुपरफास्ट अपडेट कुठे पाहणार?

Samruddha Bhambure | News18 Lokmat | Updated On: Feb 23, 2017 10:22 AM IST

महापालिका, जिल्हा परिषदा निवडणूक निकालाचे सुपरफास्ट अपडेट कुठे पाहणार?

dashouydshay

23 फेब्रुवारी : मुंबईसह राज्यातील 9 महापालिका, 25 जिल्हा परिषद आणि 283 पंचायत समितीच्या निकालाची मतमोजणी अवघ्या काही तासात सुरू होणार आहे. या निकालाचे सुपरफास्ट आणि अचूक निकाल तुम्हाला www.ibnlokmat.tv या वेबसाईटवर, तसंच फेसबुक पेज www.facebook.com/ibnlokmat.tv, ट्विटर www.twitter.com/ibnlokmattv या सर्व माध्यमातून पहता येणार आहेत.

सकाळी दहा वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होईल आणि त्यानंतर अवघ्या काही तासाचं निकाल यायला सुरुवात होईल. या दरम्यान, जर तुम्हाला घरी बसून टिव्ही पाहाता आला नाही, तर तुम्ही आमच्या वेबसाईटवर निकालाचं LIVE विश्लेषणपाहू शकता. त्यासाठी Login करा http://www.ibnlokmat.tv/live-tv

या व्यतिरिक्त निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवरही सर्व निकाल पाहाता येणार आहेत.

वेबसाईट –   http://www.ibnlokmat.tv/

Loading...

लाईव्ह टीव्ही –  http://www.ibnlokmat.tv/live-tv

फेसबुक –  https://www.facebook.com/ibnlokmat.tv/

ट्विटर –  https://twitter.com/ibnlokmattv

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 23, 2017 08:38 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...