मुंबईत इथं होणार मतमोजणी

  • Share this:

7856voting_mumbai_new22 फेब्रुवारी : अवघ्या की तासात मुंबईसह इतर महापालिका आणि जिल्हा परिषदाचा निकाल लागणार आहे. राज्याची राजधानी मुंबईच्या निकालाकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. मुंबईत उद्या कुठे मतमोजणी होणार आहे याबद्दल थोडक्यात....

मुंबईत 227 जागांसाठी मतमोजणी

- मुंबईत 55 टक्के मतदान

- 2,270 पेक्षा जास्त उमेदवारांचा होणार फैसला

- मुंबईत एकूण 92 लाख मतदार

- सुमारे 50 लाख मतदारांनी केलं मतदान

- मुंबईत 23 केंद्रांवर होणार मतमोजणी

मुंबईत इथे होणार मतमोजणी

वॉर्ड क्र.1 ते 8 - बीएमसी मंडई, दहिसर पश्चिम

वॉर्ड  क्र. 9 ते 18 - बोरिवली महानगरपालिका कार्यालय,बोरिवली (पश्चिम)

वार्ड क्र. 19 ते 31 - वल्लभभाई वसाहत मनपा शाळा,कांदिवली (पश्चिम)

वार्ड  क्र. 32 ते 35 आणि 46 ते 49 - लिबर्टी गार्डन मनपा शाळा, मालाड (पश्चिम)

वार्ड क्र. 36 ते 45 - गोविंदनगर महापालिका शाळा, मालाड (पूर्व)

वार्ड क्र. 50 ते 58 - पी. दक्षिण विभाग कार्यालय, एस.व्ही. रोड, गोरेगाव (पश्चिम)

वॉर्ड क्र. 59-71 - शहाजीराजे भोसले क्रीडा संकुल,अंधेरी (पश्चिम)

वॉर्ड क्र. 72- 81 आणि वॉर्ड क्र. 86 - गुंदवली मनपा शाळा,अंधेरी (पूर्व)

वॉर्ड क्र. 82-85 आणि 97-102, पेटीट म्युन्सिपल स्कूल, वांद्रे (पश्चिम)

वॉर्ड क्र. 87-96 - प्रभाग कॉलनी म्युन्सिपल शाळा,सांताक्रूझ (पूर्व)

वॉर्ड क्र. 103-108, वॉर्ड क्र. 109-110,वॉर्ड क्र.113-114  - प्रियदर्शनी इंदिरा गांधी क्रीडा संकुल,मुलुंड (पश्चिम)

वॉर्ड क्र.111-112 आणि 115-122 - सहाय्यक आयुक्त, एस वॉर्ड, भांडुप (पश्चिम)

वॉर्ड क्र. 123-133 - मुंबई मनपा प्राथमिक शाळा,घाटकोपर मुंबई

वॉर्ड क्र. 145-148 आणि वॉर्ड क्र. 149-155 - कलेक्टर कॉलनी,चेंबूर (पूर्व)

वॉर्ड क्र.134-144 - कॉन्फरन्स हॉल,गोवंडी (पश्चिम)

वॉर्ड क्र. 156-162 आणि वॉर्ड क्र.164 - महापालिका एल विभाग,कुर्ला (पश्चिम)

वॉर्ड क्र.163,165 ते 171 - शिवसृष्टी मनपा शाळा,कुर्ला (पूर्व)

वॉर्ड क्र. 172- 181 न्यू साधन, सायन (पूर्व)

वॉर्ड क्र. 182- 192 अँटनी डिसिल्वा शाळा,दादर (पूर्व)

वॉर्ड क्र. 193-199 - ग्लोब पॅसेज मनपा शाळा,लोअर परेल

वॉर्ड क्र. 200-206,साईबाबा पथ म्युन्सिपल मराठी शाळा,लालबाग

वॉर्ड क्र. 214-219 आणि 220-222 - बिल्डर लेन, मनपा शाळा, बिल्डर पथ, मुंबई सेंट्रल.

वॉर्ड क्र. 207-213 आणि 223 ते 227 - एलफिस्टन तंत्रविद्या व कनिष्ठ महाविद्यालय,मुंबई

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: February 23, 2017, 12:02 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading