रावसाहेब दानवे 'मातोश्री'वर, भेटीचं कारण...

रावसाहेब दानवे 'मातोश्री'वर, भेटीचं कारण...

  • Share this:

danve_meet_uddhavb422 फेब्रुवारी : भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी आज शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या निवास्थानी मातोश्रीवर जाऊन भेट घेतली. मुलाच्या लग्नाची पत्रिका देण्यासाठी दानवेंनी हे भेट घेतल्याचं सांगितलंय.

महापालिका निवडणुकीचा निकाल या आता अवघ्या काही तासांवर निकाल जाहीर होणार आहे. मात्र, या धामधुमीत रावसाहेब दानवे यांनी मातोश्री गाठल्यामुळे सगळ्यांच्या भुवया उंचावल्या. मात्र,  'मातोश्री'वर मुलाच्या लग्नाची पत्रिका देण्यासाठी दानवेंची भेट घेतल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. तसंच त्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचीही भेट घेऊन मुलाच्या लग्नाचं निमंत्रण दिलं. एकीकडे राजकारणात मतभेद आणि दुसरीकडे व्यक्तिगत नात्याचं चित्र आज पाहण्यास मिळालं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: February 22, 2017, 9:58 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading