S M L

मुंबईकरांनी करुन दाखवलं, पहिल्यांदाच 55 टक्के मतदान

Sachin Salve | Updated On: Feb 21, 2017 10:13 PM IST

मुंबईकरांनी करुन दाखवलं, पहिल्यांदाच 55 टक्के मतदान

21 फेब्रुवारी : मुंबईकरांनी इतिहास घडवला..जे मागच्या 25 वर्षात नाही घडलं ते मुंबईकरांनी आता करुन दाखवलं. मुंबईत पहिल्यांदाच 55 टक्के मतदानाची नोंद झालीये.

घडाळ्याच्या काट्यावर धावणाऱ्या मुंबईनं या आधी कधीच 50 टक्के मतदानाचा आकडा पार केला नाही. विधानसभा असो अथवा लोकसभा असो प्रत्येक निवडणुकीत मतदानांचा टक्का हा 50 च्या आताच राहिला. याआधी सगळ्यात जास्त मतदान 1992 साली झालं तेही 49.15 टक्के होतं. पण हा आकडाही पार करत मुंबईकरांनी एक नवा विक्रम केला असं म्हणायला हरकत नाही. मुंबईकरांनी मोठ्या प्रमाणात मतदान केलंय. याचाच अर्थ मुंबईकर मोठ्या प्राणणात बाहेर पडला आणि त्यानं मतदान केलंय.

मुंबई आणि उपनगरात मतदानांची टक्केवारीबृहन्‍मुंबई- 55

ठाणे- 58

उल्हासनगर- 45

Loading...
Loading...
Loading...
Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 21, 2017 10:13 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close