एक्झिट पोल : नागपुरात भाजप नंबर वन ?

एक्झिट पोल : नागपुरात भाजप नंबर वन ?

  • Share this:

nagpur_exitt_poll21 फेब्रुवारी : अॅक्सिस एक्झिट पोलमध्ये नागपूरमध्ये भाजप नंबर वनचा पक्ष राहील, असा या सर्व्हेचा निष्कर्ष आहे.

भाजपला इथं 98 ते 110 जागा मिळतील असा अंदाज आहे. तर भाजपनंतर काँग्रेस दुसऱ्या नंबरचा पक्ष राहील, अशी शक्यता आहे. काँग्रेसला 35 ते 41 जागा मिळतील असा अंदाज आहे. शिवसेनेला नागपूरमध्ये फारसं यश मिळणार नाही, असं दिसतंय. शिवसेनेला 2 जागांवर समाधान मानावे लागेल. नागपूरमध्ये एकूण 151 जागा आहेत.

एक्झिट पोल

भाजप -98 ते 110

काँग्रेस - 35 ते 41

शिवसेना 2 ते 4

सध्याचे पक्षीय बलाबल

भाजप 62

राष्ट्रवादी काँग्रेस 06

काँग्रेस 41

शिवसेना  06

 मनसे 02

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: February 21, 2017, 9:30 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading