101 वर्षांच्या 'तरुणीचं' आदर्श मतदान

101 वर्षांच्या 'तरुणीचं' आदर्श मतदान

  • Share this:

aaji_bai21 फेब्रुवारी : मतदान करण्यासाठी सर्वांनाच आवाहन केलं जातंय. खेड तालुक्यात एका 101 वर्षांच्या तरुणीने मतदान करून आदर्श घालून दिलाय. या तरुणीचं नाव आहे शांताबाई बबन माताळे...

खेड तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती मतदान सुरुळीत सुरू आहे. सकाळपासूनच मतदारराजा आपलं अनमोल मत देण्यासाठी मतदार केंद्रावर दाखल होत असून तरुणांपासून वयोवृद्धाही आपल्या मतदानाचा हक्क बजावत आहेत.

यातच खेड तालुक्यातील महाळुंगे गटात शांताबाई बबन माताळे वय वर्षे १०१ वर्षीय महिला आज मतदान केंद्रावर दाखल झाली. २५ वर्षांनंतर आज या आजीबाईंनी मतदान करून मतदानाचा आदर्श घालून दिला. आजींनी मतदान केल्यानंतर निवडणूक आधिका-यांनी आजींचा सत्कार केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: February 21, 2017, 4:31 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading