मतदान करा… सेल्फी पाठवा आणि व्हा 'मतनायक' !

मतदान करा… सेल्फी पाठवा आणि व्हा 'मतनायक' !

  • Share this:

voters9

21 फेब्रुवारी :  आज लोकशाहीचा उत्सव…मतदानाचा हक्क बजावण्याचा दिवस… 10 महापालिका, 11 जिल्हा परिषद आणि 118 पंचायती निवडणुकांसाठी आज राज्यात मतदान होत आहे. आज सकाळी 8 वाजेपासून मतदानाला सुरूवात झाली. पण नेहमी प्रमाणे अनेक जण मतदानाचा दिवस सुट्टी म्हणून ‘एंजॉय’ करतात तर काही जण ‘सिस्टिम’ला कंटाळून मतदान करण्यासाठी टाळाटाळ करता. पण गरज आहे मतदानाची… योग्या उमेदवार निवडण्याची…त्यामुळे लोकहो मतदान करा…आम्ही करतोय आवाहन मतदान करण्याचं…तुम्ही मतदान करा…तुमच्या कुटुंबीय, नातेवाईक आणि मित्रमंडळींना मतदान करण्याचं आवाहन करा… मतदान केंद्रावर अथवा मतदान केल्यानंतर तुम्ही तुमच्या कुटुंबीय,मित्रांसोबत मतदान केल्यानंतर मतदान केंद्रावर तुमचा एक सेल्फी आम्हाला पाठवा 9167678594 या नंबर… आम्ही दाखवू आयबीएन लोकमतवर…तुम्ही ठरणार आयबीएन लोकमतचे मतनायक…

मतनायक होण्यासाठी काय करायचं ?

1) तुम्ही मतदान कराच आणि तुमच्या कुटुंबीय, मित्रांना मतदानाचं आवाहन करा

2) यानंतर तुम्ही तुमच्या कुटुंबीयांसोबत अथवा मित्रांसोबत मतदान केल्यानंतर मतदान केंद्रावर तुमचा एक सेल्फी आम्हाला 9167678594 या नंबरवर पाठवा

 3) तुम्ही मतदानाचे सेल्फी फोटोही पाठवू शकता आम्ही प्रसिद्ध करून आमच्या वेबसाईटवर

4) फोटो तुम्ही या नंबरवरही पाठवू शकता अथवा टिवट्‌र @ibnlokmattv वर

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: February 21, 2017, 8:13 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading