भिवंडीत प्लास्टिक गोदामाला आग; चौघांचा होरपळून मृत्यू

भिवंडीत प्लास्टिक गोदामाला आग; चौघांचा होरपळून मृत्यू

  • Share this:

vlcsnap-7949-01-28-21h46m23s474

19 फेब्रुवारी :  भिवंडीतील प्लास्टिक गोदामाला आग लागली आहे. या आगीत चौघांचा होरपळून मृत्यू झाला आहे, तर दोन जण जखमी झाले आहेत.

भिवंडीतील दापोडा भागातील हरिहर कंपाऊंडमधील प्लास्टिक गोदामाला लागली आहे. या आगीत लाखोंचे नुकसान झाले आहे. आग लागली त्यावेळी 16 कामगार कारखान्यात उपस्थित होते.

दरम्यान, आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी पोहोचल्या असून असून आग विझवण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 19, 2017 04:23 PM IST

ताज्या बातम्या