बबनराव लोणीकर यांच्याविरोधात आचारसंहिता भंगाचा गुन्हा

बबनराव लोणीकर यांच्याविरोधात आचारसंहिता भंगाचा गुन्हा

  • Share this:

babanrao_lonikar318 फेब्रुवारी : राज्याचे पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांच्याविरोधात आचारसंहिता भंग केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोणीकरांनी मतदान चालू असताना भाजप उमेदवाराच्या पतीला घेऊन बूथमध्ये प्रवेश केला होता. यावेळी केंद्रावर उपस्थित असलेल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी त्याला आक्षेप घेतला. राष्ट्रवादीने याबाबत मतदान अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार दिली होती, त्यानंतर निवडणूक मतदान केंद्र अध्यक्षांच्या फिर्यादीवरून, मंठा पोलीस ठाण्यात लोणीकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: February 18, 2017, 12:35 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading