17 फेब्रुवारी : निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 19 फेब्रुवारीला ड्राय डे जाहीर करण्याची मागणी मुंबई हायकोर्टाने रद्द केलीये. 20 ते 23 फेब्रुवारीला निकाल लागेलपर्यंत ड्राय डे कायम असणार आहे.
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणावर दारू वाटपाचा प्रकार घडत असल्यामुळे 19 फेब्रुवारीपासून दारू बंदी करावी अशी याचिका हायकोर्टात दाखल करण्यात आली होती. आज हायकोर्टाने यावर निकाल देत 19 फेब्रुवारीला ड्राय डे रद्द केलाय.
दुसऱ्या दिवसापासून ड्राय डे असणार आहे. त्यानुसार 20 आणि 21 तारखेला ड्राय डे कायम आहे. निकालाच्या दिवशी म्हणजे 23 तारखेला 5 वाजेपर्यंत ड्राय डे असणार आहे.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा Follow @ibnlokmattv
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा