मुंबईचा पारा चढला, 37.2 अंश सेल्सियसची नोंद

Sonali Deshpande | News18 Lokmat | Updated On: Feb 16, 2017 11:10 AM IST

मुंबईचा पारा चढला, 37.2 अंश सेल्सियसची नोंद

Gateway_of_India_2013-Cropped

16 फेब्रुवारी : मुंबईचं तापमान आता वाढायला लागलंय. मुंबईकर आता घामाच्या धारांनी हैराण व्हायला लागलेत. काल मुंबईत 37.2 अंश सेल्सिअस एवढ्या तापमानाची नोंद झालीय. गेल्या चार वर्षातला दुसरा सगळ्यात उष्ण दिवस ठरलाय.

सांताक्रूझमध्ये 37.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झालीय. तर कुलाब्यात 36.9 अंश सेल्सिअस तापमान नोंदलं गेलंय. दक्षिण- पूर्वेकडून येणाऱ्या वाऱ्यांच्या मार्गात बदल झाल्यामुळे मुंबईच्या तापमानात वाढ झाल्याचं हवामान खात्यानं सांगितलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 16, 2017 11:10 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...