S M L

प्रचारात हर्षवर्धन पाटलांची घोड्यावरून मिरवणूक

Sonali Deshpande | Updated On: Feb 16, 2017 10:43 AM IST

प्रचारात हर्षवर्धन पाटलांची घोड्यावरून मिरवणूक

16 फेब्रुवारी : निवडणुकीदरम्यान वेगवेगळे फंडे वापरून प्रचार केला जातो. असाच अनोखा फंडा ग्रामीण भागातही राबवला जात असल्याचं पहायला मिळत आहे. जिल्हा परिषद उमेदवारांच्या प्रचारासाठी इंदापूरमध्ये माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांना त्यांच्या चाहत्यांनी घोड्यावर बसवून गावातून मिरवणूक काढली.

जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांच्या निमित्ताने उमेदवारांसाठी हे लग्नकार्याला कमी नसले, तरी आज घोड्यावर बसताना हर्षवर्धन पाटील यांना मात्र नक्कीच आपले लग्नाचे दिवस आठवतील यात शंका नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 16, 2017 10:43 AM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close