भाजपचा असाही फंडा, मुख्यमंत्री थेट तुमच्या भेटीला

भाजपचा असाही फंडा, मुख्यमंत्री थेट तुमच्या भेटीला

  • Share this:

15 फेब्रुवारी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबत तुम्हाला स्वतःला पाहायचं असेल तर.. ही इच्छा आता तुम्हाला पूर्ण करता येणार आहे.

25 जिल्हा परिषदा आणि 10 महापालिकांच्या प्रचारासाठी भाजपनं आता इन्व्हाईट सीएम नावाचं मोबाईल अॅप लाँच केलंय.

cm_Appया अॅपच्या माध्यमातून तुम्ही स्वतः मुख्यमंत्र्यांसोबत उभे आहात अशी आभासी प्रतिमा देखील तयार करता येते. या अॅपच्या माध्यमातून  मुख्यमंत्री राज्यातल्या अकरा कोटी जनतेसोबत संवाद साधणार आहेत असा दावा अॅपच्या निर्मात्यांनी केलाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: February 15, 2017, 9:56 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading